अर्थ : संख्यांची जोडी थेट वस्तूंशी लावणे वा गणती करणे.
उदाहरण :
गाडीत बसायच्या आधी गीताने सर्व जिनसा मोजल्या
निश्चित आकडा कळण्यासाठी रामने लोकांची मोजणी केली.
पर्यायवाची : गणणे, गणना करणे, मोजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु आदि की गिनती करना।
उसने सभा में उपस्थित सभी लोगों को गिना।