अर्थ : संख्यांची जोडी थेट वस्तूंशी लावणे वा गणती करणे.
उदाहरण :
गाडीत बसायच्या आधी गीताने सर्व जिनसा मोजल्या
निश्चित आकडा कळण्यासाठी रामने लोकांची मोजणी केली.
पर्यायवाची : गणणे, गणना करणे, मोजणी करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु आदि की गिनती करना।
उसने सभा में उपस्थित सभी लोगों को गिना।अर्थ : वजन लांबी, वेळ इत्यादी एखाद्या माध्यमाच्याआधारे निश्चित करणे.
उदाहरण :
शिंप्याने सदर्याचे कापड मापले.
पर्यायवाची : मापणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Determine the measurements of something or somebody, take measurements of.
Measure the length of the wall.