अर्थ : आकाराने खूप मोठा असलेला.
उदाहरण :
आम्ही एका विशाल राजवाड्यापुढे आलो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला.
उदाहरण :
माझे घर मोठे आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मात्रा, आकार, विस्तार आदि में किसी की तुलना में अधिक।
मेरा घर बहुत बड़ा है।अर्थ : उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला.
उदाहरण :
त्याने मोठ्या मनाने मदत निधीत योगदान दिले.
अन्य भाषाओं में अनुवाद :