अर्थ : ज्याला काही अपाय झालेला आहे असा.
उदाहरण :
त्या दुर्घटनेतील माझी हानी पोहचलेली गाडी मी काल पाहिली.
पर्यायवाची : खराब झालेला, फुटलेला, हानी पोहोचलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसे हानि हुई हो या क्षति पहुँची हो।
मैंने अपनी क्षतिग्रस्त साइकिल ठीक करने दी है।Harmed or injured or spoiled.
I won't buy damaged goods.