सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गुरे राखणारा.
उदाहरण : गुराखी गाईंना घेऊन संध्याकाळी घरी आला.
पर्यायवाची : गुराखी, गुराख्या, चरवेदार, पशुवळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
गाय, भैंस आदि चराने वाला व्यक्ति।
Someone who drives a herd.
अर्थ : घोड्याला दाणापाणी देऊन त्याची निगा राखणारी व्यक्ती.
उदाहरण : मोतद्दार घोड्याला रोज खरारा करतो.
पर्यायवाची : खासदार, सईस
वह जो घोड़े की देख-रेख करता हो।
Someone employed in a stable to take care of the horses.
इंस्टॉल करें