अर्थ : बाजरीच्या प्रजातीतील बहुवर्षायू गवत.
उदाहरण :
मोळापासून केरसुण्या करतात
अर्थ : एक प्रकारचे गवत ज्याचा उपयोग छप्पर इत्यादी शाकारण्यासाठी व त्याचबरोबर धार्मिक अनुष्ठानांमध्ये होतो.
उदाहरण :
ह्या रस्त्याच्या कडेला जागोजागी मुंज उगवली आहे.
पर्यायवाची : मुंज
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का तृण जो छप्पर आदि छाने के साथ-साथ धार्मिक अनुष्ठानों में भी काम आता है।
इस सड़क के किनारे जगह-जगह मूँज उगी हुई है।