अर्थ : सोन्याच्या मण्यांची गळ्यात घालावयाची एक विशिष्ट माळ.
उदाहरण :
मी दिवाळीत मोहनमाळ केली
अन्य भाषाओं में अनुवाद :
Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
necklace