अर्थ : बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
उदाहरण :
पहिल्याच चालीत त्याचा एक मोहरा गेला
पर्यायवाची : सोंगटी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : फायद्याकरिता जिचा वापर करून घेतला आहे अशी व्यक्ती.
उदाहरण :
तिने माझा एक प्यादे म्हणून वापर करून घेतला.
पर्यायवाची : प्यादे
अन्य भाषाओं में अनुवाद :