अर्थ : इच्छेप्रमाणे वा जेवढे पाहिजे तेवढे.
उदाहरण :
त्याने नदीत यथेच्छ आंघोळ केली.
कोण निरपराध आहे याचा काहीएक विचार न करता सर्वाचीच यथास्थित धुलाई करण्यात आली.
पर्यायवाची : मनमुराद, मनसोक्त, मनसोक्तपणे, यथेच्छ, यथेष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :
इच्छा के अनुसार।
सभी अपनी इच्छानुसार काम करना चाहते हैं।