अर्थ : ज्यात हवन इत्यादी केले जाते तो धार्मिक कृत्याचा एक प्रकार.
उदाहरण :
युधिष्ठिराने राजसूय यज्ञ करायचे ठरवले
पर्यायवाची : यज्ञ
अन्य भाषाओं में अनुवाद :
The public performance of a sacrament or solemn ceremony with all appropriate ritual.
The celebration of marriage.