अर्थ : युगांडाचा रहिवासी.
उदाहरण :
अपघातात जखमी झालेल्या युगांडाईला त्वरीत रूग्णालयात पोहचविण्यात आले.
पर्यायवाची : युगांडाई
अन्य भाषाओं में अनुवाद :
युगांडा का निवासी।
हवाई दुर्घटना में आहत युगांडन को जल्द ही अस्पताल पहुँचाया गया।A native or inhabitant of Uganda.
ugandan