अर्थ : युरोपचा रहिवासी.
उदाहरण :
काही युरोपियांंना इंग्रजी बोलायला आवडत नाही.
पर्यायवाची : युरोपीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
यूरोप का निवासी।
कई यूरोपी मेरे अच्छे मित्र हैं।A native or inhabitant of Europe.
europeanअर्थ : युरोप ह्या खंडाचा वा युरोप ह्या खंडाचाशी संबंधित.
उदाहरण :
युरोपीय देशात बीटापासून साखर बनवतात.
पर्यायवाची : युरोपीय