अर्थ : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
उदाहरण :
कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
पर्यायवाची : अनुरूप, उचित, फक्कड, साजेसा, सुसंगत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.अर्थ : पाहिजे तसा.
उदाहरण :
योग्य परिश्रम केल्यास यश हमखास मिळते.
पर्यायवाची : उचित, माफक, यथायोग्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.अर्थ : अर्थाला अनुसरणारा.
उदाहरण :
ही व्याख्या अन्वर्थक नाही.
पर्यायवाची : अन्वर्थक, अर्थानुसारी, चपखल, समर्पक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having a meaning or purpose.
A meaningful explanation.