सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याला रंग लावला आहे असा वा रंगात बुडवलेला.
उदाहरण : त्या रंगलेल्या टेबलाला ऊन्हात ठेव.
पर्यायवाची : रंगवलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो रंगा गया हो या रंगा हुआ।
अर्थ : एखाद्या रंगाने रंगविलेला.
उदाहरण : नवरीने आपले मेंदीने रंगविलेले पाय जमिनीवर ठेवले.
पर्यायवाची : रंगी, रंगीत, रंगीन, रंगील
रंगा हुआ।
इंस्टॉल करें