अर्थ : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.
उदाहरण :
पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
पर्यायवाची : घटना, घडण, निर्माण, निर्मिती, सर्जन, सृजन
अन्य भाषाओं में अनुवाद :
रचने या बनाने की क्रिया या भाव।
धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।अर्थ : एखाद्या गोष्टीचे स्थानिक वैशिष्ट्य.
उदाहरण :
एखाद्या गीताच्या रचनेविषयी संगीतकारच चांगले सांगू शकतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any spatial attributes (especially as defined by outline).
He could barely make out their shapes.अर्थ : गोष्टींना विशिष्ट रीतीने ठेवणे.
उदाहरण :
इथल्या सामानाची मांडणी जरा बदलली की आणखी जागा होईल
पर्यायवाची : मांडणी
अर्थ : भिंत बनवण्यासाठी विटांना एकावर एक ठेवण्याची क्रिया.
उदाहरण :
गंवडी भिंतीची रचना करत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The craft of a mason.
masonryअर्थ : चित्र, ग्रंथ, वास्तू इत्यादीच्या स्वरूपात तयार केलेली वस्तू.
उदाहरण :
ताजमहल विश्वातील सर्वोत्तम रचनांपैकी एक आहे.
पर्यायवाची : कलाकृती
अन्य भाषाओं में अनुवाद :
A product produced or accomplished through the effort or activity or agency of a person or thing.
It is not regarded as one of his more memorable works.अर्थ : लोकांची किंवा वस्तूंची असलेली व्यवस्था किंवा घटकस्वरूपात असलेला क्रम.
उदाहरण :
सुरक्षात्मक रचनेचा भेद जाणणे कठीण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An arrangement of people or things acting as a unit.
A defensive formation.