सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : रोचक नसलेला.
उदाहरण : ही कादंबरी नीरस आहे
पर्यायवाची : अरस, असार, कंटाळवाणा, निरस, नीरस, सपक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो रोचक न हो।
अर्थ : पुन्हापुन्हा सांगितल्याने वा वापरल्याने ज्यातले स्वारस्य गेले आहे असा.
उदाहरण : रटाळ विनोद ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.
जो बहुत समय से एक ही रूप में प्रयोग हो रहा हो।
इंस्टॉल करें