सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या राजा वा शासनाच्या आधिपत्याखाली असलेला किंवा त्याच्या राज्यात राहणारा व्यक्तीसमुह.
उदाहरण : रामराज्यात प्रजा सुखी होती.
पर्यायवाची : जनता, जनसामान्य, प्रजा, प्रजाजन, लोक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी राजा के अधीन या उसके राज्य में रहने वाले लोग।
A person who owes allegiance to that nation.
अर्थ : एखादा देश किंवा स्थानातील सगळे वा खूप रहिवासी जे एक वेगळा वा स्वतंत्र वर्गाच्या स्वरूपात मानले जातात.
उदाहरण : इंग्रजांनी भारतीय जनतेवर खूप अत्याचार केले.
पर्यायवाची : जन, जनता, प्रजा
किसी देश या स्थान के सब या बहुत से निवासी जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
The body of citizens of a state or country.
इंस्टॉल करें