अर्थ : भावनांचे साहित्यातील प्रकटीकरण.
उदाहरण :
रस नऊ आहेत शृंगार,वीर,करुण,अदभूत,हास्य,भयानक,बीभत्स,रौद्र व शांत
अर्थ : फळातील द्रव.
उदाहरण :
लिंबाचा रस औषधी असतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
फल में रहनेवाला वह तरल पदार्थ जो दबाने,निचोड़ने आदि पर निकलता या निकल सकता है।
फल रस पीना सेहत के लिए अच्छा होता है।अर्थ : पान, फूले इत्यादी दाबल्याने, वाटल्याने त्यातून निघणारा पातळ द्रव.
उदाहरण :
कडू निंबाच्या पानांचा रस लावल्याने त्वचारोग बरे होतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शरीरातील सात धातूंपैकी पहिला धातू.
उदाहरण :
शरीरातील पाणी हे रस ह्या धातूत येते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या पदार्थाचे सार अथवा तत्त्व.
उदाहरण :
रस अनेक प्रकारचे असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence