अर्थ : सैन्यासाठी साठवलेला व पाठवलेला अन्नसाठा, धान्य व पैसा.
उदाहरण :
एवढ्या मोठ्या सैन्याला पुरेल इतकी रसद हत्तीवर व बैलगाडीतून लादली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :
सेना के लिए एकत्रित किया हुआ या भेजा हुआ खाद्यपदार्थ, अनाज, अस्त्र-शस्त्र, पैसा, आदि।
शाही ख़जाने में पर्याप्त रसद है।