अर्थ : कला, साहित्य इत्यादींचा आस्वाद घेणारी व्यक्ती.
उदाहरण :
चांगल्या कवितेचे मोल रसिकालाच कळते
अर्थ : थट्टामस्करी इत्यादिद्वारा विनोद उत्पन्न करणारा.
उदाहरण :
मोहन फार विनोदी आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपनी बातों से लोगों को हँसाने वाला।
जीजाजी बड़े विनोदी व्यक्ति हैं।Arousing or provoking laughter.
An amusing film with a steady stream of pranks and pratfalls.अर्थ : रस घेणारा.
उदाहरण :
ती खूप रसिक आहे.
पर्यायवाची : आस्वादक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Full of or showing high-spirited merriment.
When hearts were young and gay.अर्थ : पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा.
उदाहरण :
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
विषय आदि का भोग करने वाला या भोग में लगा हुआ।
भोगी व्यक्ति जब असंयमित हो जाता है तो वह रोगी हो जाता है।