सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : राखून ठेवलेला.
उदाहरण : दुकानदाराने ठेवलेले सामान दुप्पट भावात विकले.
पर्यायवाची : ठेवलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
रखा हुआ।
अर्थ : ठेवलेला अथवा साठवून ठेवलेला.
उदाहरण : साठवलेले धन संकटकाळी उपयोगी पडते.
पर्यायवाची : साठवलेला
रखा या जमा किया हुआ।
इंस्टॉल करें