अर्थ : ज्यात राजाचे सगेसोयरे किंवा घरातील लोक यांचा समावेश होतो असा राजाचा परिवार.
उदाहरण :
माधवरावांचा जन्म सिंधिया राजघराण्यात झाला.
पर्यायवाची : राजघराणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
राजा का परिवार, जिसमें उसके सगे या घर के लोग होते हैं।
माधव राव सिंधिया राजपरिवार में पैदा हुए थे।Royal persons collectively.
The wedding was attended by royalty.