अर्थ : एखाद्या राज्यात किंवा देशात सरकारचे व्यवहार ज्या भाषेतून केले जातात अशी प्रचलित भाषा.
उदाहरण :
महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
पर्यायवाची : राज्यभाषा, राष्ट्रभाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी राज्य, देश आदि में प्रचलित वह भाषा जिसका व्यवहार सभी राजकीय कार्यों तथा न्यायालयों आदि में होता हो।
भारत की राजभाषा हिंदी है।