सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याला रात्री मुळीच दिसत नाही अशी व्यक्ती.
उदाहरण : रातांधळा वाटेत एका खांबाला धडकला.
पर्यायवाची : रातांधळा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह व्यक्ति जिसे रात में दिखाई नहीं पड़ता।
अर्थ : ज्याला रात्री मुळीच दिसत नाही असा.
उदाहरण : रातांधळ्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी बाहेर पडता येत नाही.
जिसे रात में दिखाई न देता हो।
इंस्टॉल करें