सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : रानात आढळणारा.
उदाहरण : वाघ हा एक वन्य प्राणी आहे
पर्यायवाची : जंगली, वन्य
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वन में रहने वाला।
अर्थ : आपोआप उगवणारा.
उदाहरण : शेतात रानटी झुडपे वाढली आहेत
पर्यायवाची : जंगली
अपने-आप उगने वाला।
अर्थ : रानात उगवणारा वा मिळणारा.
उदाहरण : हे रानटी झाड आहे.
जंगल में होने या मिलने वाला।
अर्थ : रानाशी संबंधित वा रानाचा.
उदाहरण : काही आदिवासी जमातींना रानटी जीवनाची सवय होतो.
पर्यायवाची : जंगली, रानातील
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जंगल संबंधी या जंगल का।
Relating to or characteristic of wooded regions.
इंस्टॉल करें