सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : श्रम किवा मेहनत घेणे.
उदाहरण : ठेकेदार मजुरांना दिवसभर राबवतो पण मजुरी काही बरोबर देत नाही.
अर्थ : कृतीत उतरवणे.
उदाहरण : शेतकर्यांच्या कल्याणार्थ शासनाने अनेक योजना राबवल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
व्यवहार या आचरण में लाना।
Set up or found.
इंस्टॉल करें