अर्थ : एक नदी.
उदाहरण :
रामगंगा ही जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून वाहते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
उदाहरण :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
पर्यायवाची : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, दहेंडी
अन्य भाषाओं में अनुवाद :