अर्थ : लालभोपळा, काकडी, मुळा अशा भाज्या चिरून त्यात दही घालून, व क्वचित बुंदी घालून केला जाणारा कोशिंबिरीतील एक प्रकार.
उदाहरण :
लालभोपळ्याचे रायते मला आवडते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
खीरा,कद्दू आदि सब्जियों या बुँदिया आदि दही में डालकर बनाया गया एक खाद्य पदार्थ।
मुझे रायता बहुत पसंद है।An Indian side dish of yogurt and chopped cucumbers and spices.
raita