अर्थ : छत्तीसगड राज्याची राजधानी.
उदाहरण :
माझे प्रारंभिक शिक्षण रायपूर येथे झाले आहे.
पर्यायवाची : रायपूर शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
The capital city of a political subdivision of a country.
state capitalअर्थ : भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा.
उदाहरण :
रायपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र रायपूर शहरात आहे.
पर्यायवाची : रायपूर जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के छत्तीसगढ़ प्रांत का एक जिला।
रायपुर जिले का मुख्यालय रायपुर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory