सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ.
उदाहरण : दागिने उजळण्यासाठी रिठा वापरतात.
पर्यायवाची : रिंगणे, रिंगे, रिटा, रिठा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
एक जंगली वृक्ष का फल जिसका उपयोग धोने आदि के लिए किया जाता है।
अर्थ : तितराच्या आकाराचा, टोकदार आणि कोयत्याच्या आकाराची लांब शेपटी, छातीवर काळ गळपट्टा, कोळ्याच्या आकाराची लांबलचक बोटे असणारा एक जलपक्षी.
उदाहरण : पियु कमळवनात आढळतो.
पर्यायवाची : पियू, पिहू, मिरिंगी
तीतर के आकार का एक जलपक्षी।
इंस्टॉल करें