अर्थ : सुनावणी होईपर्यंत आरोपीला पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्याची क्रिया.
उदाहरण :
आरोपीला रिमांडवर पोलिसांच्या ताब्यात दिले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of sending an accused person back into custody to await trial (or the continuation of the trial).
remand