अर्थ : सोळा आणे किमतीचे चांदीचे नाणे.
उदाहरण :
जुन्याकाळी निरनिराळ्या राज्यात रुपयाला निरनिराळी नावे होती
पर्यायवाची : रुपाया
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भारत पाकिस्तान इत्यादी देशांतील चलन.
उदाहरण :
दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत कमी होत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नेपाळचे चलन.
उदाहरण :
तिने मला दहा नेपाळी रुपये दिले.
पर्यायवाची : नेपाळी रुपया
अन्य भाषाओं में अनुवाद :
नेपाल में चलने वाली मुद्रा।
उसने मुझे दस तथा बीस के नेपाली रुपये दिए थे।अर्थ : पाकिस्तानचे चलन.
उदाहरण :
तिने व्यापार्याला पाकिस्तानी रुपयांचा एक गठ्ठा दिला.
पर्यायवाची : पाकिस्तानी रुपया
अन्य भाषाओं में अनुवाद :
पाकिस्तान में चलने वाली मुद्रा।
उसने सौदागर को पाकिस्तानी रुपयों की एक गड्डी थमा दी।अर्थ : भारताचे चलन.
उदाहरण :
भारतीय रुपयावर गांधीजींचे छायाचित्र असते.
पर्यायवाची : भारतीय रुपया
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत में चलने वाली मुद्रा।
भारतीय रुपयों में गाँधीजी की फोटो है।अर्थ : मॉरिशसचे चलन.
उदाहरण :
एक मॉरिशसी रुपया म्हणजे जवळजवळ दीड भारतीय रुपया.
पर्यायवाची : मॉरिशसी रुपया
अन्य भाषाओं में अनुवाद :
मारीशस में चलने वाली मुद्रा।
एक मारीशियन रुपया लगभग डेढ़ भारतीय रुपये के बराबर होता है।