अर्थ : एका रूपातून दुरर्या रूपात साकारण्याची क्रिया.
उदाहरण :
किल्ल्याचे रूपांतर आता हॉटेलच्या स्वरूपात झालेले आहे.
पर्यायवाची : बदल
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of changing in form or shape or appearance.
A photograph is a translation of a scene onto a two-dimensional surface.