अर्थ : कोरडा किंवा शुष्क होण्याची अवस्था.
उदाहरण :
थंडीत कोरडेपणा दूर करण्यासाठी तेल किंवा मलमचा उपयोग करावा.
पर्यायवाची : कोरडेपणा, शुष्कता
अन्य भाषाओं में अनुवाद :
The condition of not containing or being covered by a liquid (especially water).
dryness, waterlessness, xerotes