अर्थ : प्रचारात असलेले.
उदाहरण :
काही जुन्या रीती आजही समाजात प्रचलित आहेत
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : प्रचलित किंवा जनमान्य.
उदाहरण :
हा शब्द रूढ अर्थाने असा वापरला जातो.
अन्य भाषाओं में अनुवाद :