अर्थ : आधी असलेल्या चांगल्या स्थितीत येणे.
उदाहरण :
आता माझा उद्योगधंदा रूळावर येत आहे.
पर्यायवाची : चांगल्या स्थितीत येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अच्छी या वास्तविक स्थिति में आना या पहले वाली अच्छी स्थिति में आना।
अब मेरा कारोबार धीरे-धीरे पटरी पर लौट रहा है।