अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
उदाहरण :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
पर्यायवाची : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, लोंबकळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।अर्थ : स्वेच्छेने कामाचा वेग कमी करणे वा मागे राहणे.
उदाहरण :
तो पुस्तकांच्या दुकानाशी काही वेळ रेंगाळला.
अर्थ : हळूहळू चालणे.
उदाहरण :
गाडा रेंगाळत चालली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :