अर्थ : चिमणीसारखा सडपातळ दिसणारा, दुभागलेली लांब शेपटी, वरून गव्हाळी पिवळा रंग, पाठीमागे लाल-भुरा रंग असलेला एक पक्षी.
उदाहरण :
काळ्या डोक्याची रेडवा शेतीच्या प्रदेशात आढळते.
पर्यायवाची : काळ्या डोक्याची रेडवा
अन्य भाषाओं में अनुवाद :