अर्थ : एखाद्या पदार्थातील अणूंचा सर्वात लहान गट.
उदाहरण :
हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाण्याचा एक रेणू बनतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
(physics and chemistry) the simplest structural unit of an element or compound.
molecule