अर्थ : भारतातील एक नदी.
उदाहरण :
असे सांगतात की रुपमती नर्मदेला बघितल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे.
पर्यायवाची : नर्मदा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत की प्रमुख नदियों में से एक जो अमरकंटक से निकली है।
नर्मदा से निकलने वाला अंडाकार शिवलिंग नर्मदेश्वर कहलाता है।अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरण :
ते रेवाच्या कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहेत.
पर्यायवाची : रेवा शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
रेवा जिल्ह्याचे मुख्यालय रेवा शहरात आहे.
पर्यायवाची : रेवा जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
रीवा जिले का मुख्यालय रीवा में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : एक रागिणी.
उदाहरण :
रेवा हिला दीपक रागची रागिणी मानले जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :