अर्थ : चौदा मनुंपैकी पाचवा मनु ज्याची उत्पत्ती रेवतीपासून झाली असे मानले जाते.
उदाहरण :
एका कथेनुसार रैवत मनु हे वैवस्वत मनुचे पुत्र होते.
पर्यायवाची : रैवत
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being