सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे.
उदाहरण : दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.
पर्यायवाची : अडवणे, आडवणे, थांबवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अड़चन या बाधा डालना।
Stop from happening or developing.
अर्थ : मनाई करणे वा बंदी घालणे.
उदाहरण : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
पर्यायवाची : अडवणे, अडविणे, थांबवणे, थांबविणे
पाबंदी लगाना।
Command against.
अर्थ : गतिमान वस्तूची गती रोखणे.
उदाहरण : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
अर्थ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
उदाहरण : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
पर्यायवाची : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, आडवणे, थांबवणे
किसी को आगे न बढ़ने देना।
Stand up or offer resistance to somebody or something.
अर्थ : रोखण्याची क्रिया.
उदाहरण : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
पर्यायवाची : अडवणे, आडवणे, थांबवणे, थांबविणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
इंस्टॉल करें