अर्थ : रोगाने पछाडलेला.
उदाहरण :
ग्रामीण भागात आजही अनेक रोगग्रस्त व्यक्ती उपचारापासून वंचित आहेत.
पर्यायवाची : आजारी, दुखणाईत, दुखणेकरी, रुग्णाईत, रोगट, व्याधिग्रस्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
Somewhat ill or prone to illness.
My poor ailing grandmother.