सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म.
उदाहरण : उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.
पर्यायवाची : उदीम, उद्योग, काम, कामकाज, कामधंदा, पेशा, व्यवसाय
अर्थ : मजुराला कामाचा मोबदला म्हणून दैनंदिन मिळणारी ठराविक रक्कम.
उदाहरण : तुला किती रोजगार मिळतो?
पर्यायवाची : मजुरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मजदूर को मिलनेवाला पारिश्रमिक।
Something that remunerates.
इंस्टॉल करें