सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका जागेवरून उपटून दुसर्या जागी लावता येईल असे लहान झाड.
उदाहरण : आम्ही बागेत एक गुलाबाचे रोप लावले आहे
पर्यायवाची : रोप
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह छोटा पौधा जो एक जगह से हटाकर दूसरी जगह लगाया जाता है।
Young plant or tree grown from a seed.
अर्थ : एक प्रकारची छोटी वनस्पती.
उदाहरण : श्यामच्या बागेच वेगवेगळ्या प्रकारची रोपे आहेत.
अर्थ : झाडाचे प्रारंभिक रूप.
उदाहरण : पावसाळ्यात जिकडे तिकडे अनेक तऱ्हेची रोपे उगतात.
उगने वाले वृक्ष का आरंभिक रूप।
Young tree.
इंस्टॉल करें