सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : भीती वाटल्याने ज्याच्या अंगावर रोमांच उठले आहेत असा.
उदाहरण : तो रौद्रभीषण देखावा पाहून आम्ही रोमांचित झालो.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भय से जिसके रोंगटे खड़े हों।
Feeling intense pleasurable excitement.
अर्थ : आनंद झाल्याने ज्याच्या अंगावर रोमांच उठले आहेत असा.
उदाहरण : आनंदाच्या त्या क्षणी आम्ही रोमांचित झालो.
पर्यायवाची : पुलकित, रोमहर्षित
आनंद से जिसके रोंगटे खड़े हों।
इंस्टॉल करें