अर्थ : ज्यावर छायाचित्र उमटतात अशी, छायाचित्रकात घातली जाणारी, प्रकाशसंवेदी कागदाची गुंडळी.
उदाहरण :
छायाचित्रकात नवीन रोल घालायचा आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Photographic film rolled up inside a container to protect it from light.
roll