अर्थ : मोराएवढा पण खूप लांब पायाचा, लाल किंवा हलक्या गुलाबी रंगाचा, लांब मान आणि जाड, बाकदार चोच असलेला एक पाणपक्षी.
उदाहरण :
रोहित चोचीने अन्न तोंडात घेताना त्याबरोबर येणारा चिखल गाळून टाकू शकतो.
पर्यायवाची : समुद्रराघू
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large pink to scarlet web-footed wading bird with down-bent bill. Inhabits brackish lakes.
flamingo