अर्थ : लंगडत चालण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
त्याचे लंगडणे पाहून आईला खूप दुःख होत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक पाय अधू असल्याने दुसऱ्या पायावर जोर देऊन चालणे.
उदाहरण :
पाय मुरगळल्याने मोहन लंगडतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :