अर्थ : आंब्याचा एक प्रकार.
उदाहरण :
त्याने फळाच्या दुकानातून दोन किलो लंगडा घेतला.
पर्यायवाची : लंगडा आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहे अशा व्यक्ती.
उदाहरण :
एका लंगड्याने पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Someone who is unable to walk normally because of an injury or disability to the legs or back.
crippleअर्थ : लंगडा ह्या आंब्याचे झाड.
उदाहरण :
हे लंगड्याचे झाड आपोआप वाळले.
पर्यायवाची : लंगड्याचे झाड
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree